Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sam Bahadur Collection : ‘अॅनिमल’च्या लाटेत ‘सॅम बहादुर’ तरला ; नऊ दिवसात बॉक्स ऑफिसवर ‘एवढ’ कलेक्शन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 15:56

Sam Bahadur Collection : मुंबई : विकी कौशल अभिनीत ‘सॅम बहादुर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण त्याच्यासोबत एकीकडे रणबीरचा ‘अॅनिमल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर ‘अॅनिमल’ गाजत असताना विकीच्या ‘सॅम बहादुर’ या सिनेमाने आपला जलवा कायम ठेवला आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे.

‘सॅम बहादुर’ या सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘सॅम बहादुर’ हा वर्षाअखेरीस आलेला एक उत्तम बायोपिक आहे. ‘सॅम बहादुर’ या सिनेमात विकी कौशलने सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेखने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच सान्या मल्होत्रादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

एकीकडे ‘अॅनिमल’ने ८ दिवसात २०० कोटींता गल्ला कमावला. तर दुसरीकडे विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘अॅनिमल’च्या त्सुनामीत विकीच्या ‘सॅम बहादुर’चा जलवा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

‘सॅम बहादुर’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या..

‘सॅम बहादुर’ हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 6.25 कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने 51.85 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 66.4 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पहिला दिवस – 6.25 कोटी
दुसरा दिवस – 9 कोटी
तिसरा दिवस – 10.3 कोटी
चौथा दिवस – 3.5 कोटी
पाचवा दिवस – 3.5 कोटी
सहावा दिवस – 3.25 कोटी
सातवा दिवस – 3 कोटी
आठवा दिवस – 3.5 कोटी
नववा दिवस – 6.75 कोटी
एकूण कमाई – 51.85 कोटी
जगभरात 66.4 कोटींचा गल्ला

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

उरुळी कांचनमधील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन येथे ९५९ जणांनी दिली इंडिया बार कौन्सिलची परीक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.