Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Salokha Yojana Maharashtra : शेतकऱ्यांचे जमिनीचे वाद आता कायमचे मिटणार! राज्य सरकारने ‘या’ योजनेची मुदत वाढवली; फक्त २,००० रुपयांत जमिनीची अदलाबदल शक्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 January 2026, 18:13
Salokha Yojana Maharashtra: Farmers' land disputes will now be resolved forever! The state government has extended the deadline for 'this' scheme; Land can be exchanged for just Rs 2,000

पुणे: ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताबा आणि (Salokha Yojana Maharashtra) वहिवाटीवरून वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने ‘सलोखा योजना’ला मुदतवाढ (Land possession dispute solution) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची वैधता आता जानेवारी 2027 पर्यंत वाढवण्यात आली असून, त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यायालयात न जाता परस्पर संमतीने जमिनीचे वाद मिटवण्याची सुवर्णसंधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे.

 

ग्रामीण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमिनी एका व्यक्तीच्या नावावर असतात, मात्र प्रत्यक्ष ताबा दुसऱ्याच शेतकऱ्याकडे असतो. अशा ताबा-वहिवाटीच्या वादांमुळे शेतीची कामे खोळंबतात, कौटुंबिक तणाव निर्माण होतो आणि प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायालयात अडकून राहतात. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो.

याच पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ‘सलोखा योजना’ ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक ठरत आहे. ज्या प्रकरणांत एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे आणि दोघांचीही संमती आहे, अशा जमिनींची कायदेशीर अदलाबदल या योजनेअंतर्गत करता येते. विशेष बाब म्हणजे या अदलाबदलीसाठी केवळ 2,000 रुपये खर्च येतो. 1,000 रुपये नोंदणी शुल्क आणि 1,000 रुपये मुद्रांक शुल्क एवढ्याच रकमेवर नोंदणीकृत व्यवहार पूर्ण करता येतो. अन्यथा बाजारमूल्यानुसार लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती.

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे प्रकरण थेट तहसील कार्यालयात निकाली काढता येते. वकिलांची फी, तारखांवरील धावपळ आणि वर्षानुवर्षांचा विलंब टळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा संबंधित जमिनीवर किमान 12 वर्षांपासून प्रत्यक्ष ताबा असणे आवश्यक आहे. ही योजना केवळ शेतजमिनीसाठी लागू असून, दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती बंधनकारक आहे.

जमिनीच्या वादांमुळे अनेकदा गावागावांत भांडणे, तणाव आणि हिंसक घटना घडतात. ‘सलोखा योजना’मुळे परस्पर संमतीने वाद मिटत असल्याने ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. 2027 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, नांदेड जिल्हा प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वादमुक्त आणि सुरक्षित शेतीकडे जाण्याचा हा महत्त्वाचा मार्ग ठरत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Traffic jam on Pune-Solapur road : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तीन तास ठप्प, पोलीस आयुक्त, आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष

Wednesday, 22 April 2026, 19:03

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

Wednesday, 22 April 2026, 17:49
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00
Next Post
Loni Kalbhor News: Vimal gutkha powder found in jaggery ordered from Blinkit; Customer demands action against the company

Loni Kalbhor News: ब्लिंकिटवरून मागविलेल्या गुळाच्या ढेपेत आढळली विमल गुटख्याची पुडी; कंपनीवर कारवाई करण्याची ग्राहकाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.