Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी नाशिकला रवाना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 10 May 2026, 9:45

Rupali Chakankar : नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. तंत्र-मंत्र, बुवाबाजी आणि अध्यात्माच्या नावाखाली अनेकांची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक केल्याचे आरोप अशोक खरातवर आहेत. महिलांचे शोषण, व्यापारी आणि शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याच्या तक्रारींमुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. Rupali Chakankar

या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर एसआयटी चौकशीची मागणी जोर धरत होती. दरम्यान, ताज्या माहितीनुसार रुपाली चाकणकर या एसआयटी चौकशीसाठी नाशिकला रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत कायदेशीर सल्लागारही असल्याचे समोर आले आहे. Rupali Chakankar

 

आज त्या नाशिकमध्ये एसआयटीसमोर हजर राहून जबाब नोंदवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टशी त्यांचा संबंध असल्याची चर्चा रंगली असून, त्या ट्रस्टवर संचालक म्हणून कार्यरत होत्या, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे चौकशीत आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. Rupali Chakankar

दरम्यान, शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात अशोक खरातला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राहाता न्यायालयात त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. शिर्डी आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणुकीतून बळकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. Rupali Chakankar

याचबरोबर, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही गेल्या सव्वा महिन्यापासून फरार असून, दोन जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणा तिचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असतानाही ती सतत ठिकाण बदलत असल्याने अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. Rupali Chakankar

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Vijay Thalapathy : तामिळनाडूत विजय युगाची सुरुवात; TVK प्रमुख विजय आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही उपस्थित राहणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.