Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुकडीच्या कालव्याचे आवर्तन नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात; समान पद्धतीने पाणी वाटप करण्याच्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 11:51

पुणे : कुकडी कालव्याचे रब्बी हंगामातील आवर्तन १ जानेवारी तर घोस डावा व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन १० जानेवारी रोजी सोडण्यात येणार असल्याचे कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. विधानभवन येथे झालेल्या बैठकीचे आयोजन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खिरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (विप्र) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डिंभे बोगद्याच्या कामासाठी सुमारे ५५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार या कामाचा प्रस्ताव तातडीने करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील व विखे पाटील यांच्या वतीने देण्यात आपले. धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने शेताच्या क्षेत्राला मिळावे यासाठी पाणी गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाय योजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले असून नदीवरील तसेच कालव्यावतील अनियंत्रित व अनाधिकृत पाणी उपसा नियंत्रणात आणावा अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

 

या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी तसेच उद्योगांना पाणीवाटप केले जाते. सर्वाना समान पद्धतीने पाणी मिळेल, याकडे लक्ष्य देण्याच्या सूचना देखील यावेळी मंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच डिंभे डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी बिगरसंचानामधून ३० कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहे. तसेच यावरती अजून ३० कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी बोलताना सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

जी-२० परिषदेच्या निमित्ताने पुण्यातील सुशोभिकरण आणि दुरूस्तीची कामे ५ जानेवारीपर्यंत पूर्ण करणार : महापालिका आयुक्त विक्रम कुमार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.