बारामती: बारामती तालुक्यातील निंबूत गावामध्ये रणजित निंबाळकर यांची बैलाच्या वादातून हत्या झाली होती. त्यांच्या पत्नींने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201