Ram Mandir पुणे : अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीख जाहीर करण्यात आली असून १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. (Ram Mandir)
शेवटच्या दिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Ram Mandir) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन ते चार महिनेच्या कालावधी आधी श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. (Ram Mandir)
दरम्यान, मंगळवारी अधिकृतपणे श्री राम मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता पर्यंत राम मंदिराचं बहुतांशी काम झालेले आहे. रामभक्तांना याची प्रतीक्षा होती. (Ram Mandir) आता याची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे. (Ram Mandir)