Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahul Gandhi : “देश चालवणं आता तुमच्या बसचं राहिलेलं नाही”; इंधन बचतीच्या आवाहनावर राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 May 2026, 11:56

Rahul Gandhi : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नागरिकांना काही गोष्टींमध्ये काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. यामध्ये पेट्रोलचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, मेट्रोने प्रवास करणे, ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. Rahul Gandhi

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “देशाला अशा परिस्थितीत आणले गेले आहे की आता नागरिकांना काय खरेदी करावे आणि कसे जगावे हे सांगावे लागत आहे. प्रत्येक वेळी जबाबदारी जनतेवर टाकून सरकार स्वतःची जबाबदारी झटकत आहे.” Rahul Gandhi

 

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक आणि ऊर्जा धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “देश चालवणे ही गंभीर जबाबदारी आहे,” असेही नमूद केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rahul Gandhi

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post

Pune News : शेवाळवाडीत कारची काच फोडून 2 लाख 95 हजार रुपये लांबवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.