Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : प्रेमाचा विरोध जिव्हारी लागलाच महिलेची हत्या; कर्नाटकातून आरोपीला ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 11:26

Pune पुणे : खडली येथील महिलेच्या खून प्रकणातील आरोपीला शोधण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. खडकी पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान चार दिवसांनंतर पोलीसांनी आरोपीस कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे. शहरातील खडकी भागात महिलेने प्रेमास विरोध केल्यावरून तिचा चाकूने भोकसून खून केला होता.

नासिर बिराजदार असे आरोपीचे नाव आहे. रजनी बेकुल्ले असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव होते. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी आरोपीचा शोध घेतला.

मिळाळेलेल्या माहितीनुसार…!

पतीच्या जागी अनुकंप तत्वार रजनी ह्या काम करत होत्या. आपल्या नोकरीच्या ठिकाणी येजा करण्यासाठी त्या दुचाकीचा वापर करत होत्या मात्र एका अपघातानंतर त्यांनी रिक्षाने नोकरीच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली. रजनी ह्या गेल्या आठ वर्षापासून रिक्षाने प्रवास करत होत्या दरम्यान रिक्षा चालकाशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने रजनी यांंना प्रेम असल्याचे सांगितले. यास त्यांनी विरोध केला.

 

दरम्यान, आरोपी नासिरला हा विरोध जिव्हारी लागला त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराच्या सहाय्याने रजनी यांचा चाकूने भोसकून खून केला. खून केल्यानंतर हो कर्नाटकात फरार झाला. नसिरचा खडकी पोलीस तपास करत होते. यामध्ये त्यांना तो कर्नाटकातील विजापूर येथे असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानंतर पोलीसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. अद्याप आरोपीचा साथीदार मात्र फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Yavat Crime : नांदगावात शेतात काम करत नाही म्हणून एकाला मारहाण; यवत पोलीसात गुन्हा दाखल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.