Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Prime News Impact : अखेर सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराची 8 महिन्यानंतर बदली ; बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केल्याचा ठपका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 19:22
Pune Prime News Impact

photo- ppn

Pune Prime News Impact : सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचा एका बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर चक्री खेळत असल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’ने प्रसिध्द केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडून पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली होती. या घटनेची पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी 8 महिन्यानंतर दखल घेतली असून त्या संबंधित पोलीस हवालदारावर बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन बदली केली आहे. (Pune Prime News Impact)

 

विजय जावळे असे बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जावळे यांची सासवड पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली झाल्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गुरुवारी (ता.11) संध्याकाळी दिले आहेत. या आदेशात असे म्हटले आहे की, भोर उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून विजय जावळे यांचा कसूरी अहवाल पोलीस मुख्यालयास प्राप्त झाला आहे. पोलीस हवालदार विजय जावळे यांनी अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन केले असल्याचे प्राथमिक चौकशी अंती दिसुन आले आहे. त्यांच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यांच्या गैरवर्तनामुळे यापुढे अनुचित घटना घडू नये. यासाठी त्यांची सासवड पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. असे संदीपसिंह गिल यांनी आदेशात स्पष्ठ केले आहे.

प्रकरण काय आहे सविस्तर वाचा?

सासवड पोलिसांनी बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर 28 मार्च 2025 रोजी छापा टाकला होता. याचा एक व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला होता. मात्र पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मोठ्या आर्थिक हितसंबंधापोटी मोकाट सोडून दिले. तसेच सदर ठिकाणी टीव्ही दुरुस्तीचे काम सुरु असल्याची नोंद पोलीस ठाण्यातील डायरीमध्ये करून तो विषय कायमचा मिटवला होता.

व्हिडीओ व्हायरल

पोलीस हवालदार विजय जावळे हे बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर पैसे लावत खेळत असल्याचे दिसत आहे.  एका मिनिटाच्या आत पैसेही जिंकले. तसेच अवैधरीत्या जिंकलेली माया खिशात घातली आणि लगेचच रफुचक्कर झाले होते. यावरून त्यांना जुगार खेळण्याचा मोठा अनुभव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. जर पोलिसच जुगार खेळत असतील, तर इतरांनी त्यांचा आदर्श काय घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक इशाराच?

सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत म्हणून नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, अवैध धंदे काही बंद झाले नाहीत. कारण हे अवैध धंदे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्याच शुभआशीर्वादाने बिनधास्तपणे सुरु आहेत. कुंपणच शेत खात असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सासवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या या कारवाईमुळे बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक इशाराच म्हणावा लागेल?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post
Pune Politics: After Vasant More, now the son of 'this' big leader from Pune is in the election fray

Pune Politics: वसंत मोरेंनंतर आता पुण्यातल्या 'या' बड्या नेत्याचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.