Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: जीव घ्यायला आलेल्या गुंडाला थेट यमसदनी धाडले; कामशेतजवळ झालेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 December 2025, 12:30

पुणे: मावळ येथे (Pune News) आर्थिक वादातून एका टोळक्याने चालकावर जीवघेणा हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या कारचालकाने बंदुकीचा वापर केला. दुर्दैवाने, या प्रतिकारात्मक गोळीबारात एका हल्लेखोराला गोळी लागली आणि तो घटनास्थळीच ठार झाला.

अशोककुमार सिंग (वय 60) नावाचे चालक त्यांच्या गाडीत बसले असताना, 8 ते 9 आरोपींनी मोटारसायकलींवरून येऊन अशोककुमार सिंग यांच्यावर अचानक हल्ला केला.

हल्लेखोरांनी अशोककुमार यांना “आमचे व्यवहाराचे पैसे त्वरित द्या” अशी धमकी दिली. या टोळक्याने लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यांनी कारची तोडफोड सुरू केली. हल्ल्यात वार चुकवताना अशोककुमार यांच्या हाताला दांडक्याचा जोरदार फटका बसला, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे पाहून, चालक अशोककुमार सिंग यांनी आपल्याकडील बंदुकीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला हवेत दोन गोळ्या झाडल्या. याच दरम्यान, टोळीतील रोहित मदन कुर्मा (रा. पिंपरी) या आरोपीच्या डोक्यात गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. एका साथीदाराचा मृत्यू झाल्याने इतर आरोपी पळून गेले. कामशेत पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Pune Leopard: थरार..! फोनवर बोलत असताना तरुणावर बिबट्याची झडप, जून्नर परिसरात भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp