Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेवर मावळमध्ये कार्यशाळा संपन्न!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 December 2025, 18:58
Pune News: Workshop on Prime Minister's Micro Food Processing Initiative Scheme concluded in Maval!

तळेगाव दाभाडे : प्रधानमंत्री सूक्ष्म (Pune News) अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेचे औपचारिकीकरण ही अन्न प्रक्रिया उद्योगातील असंघटित सूक्ष्म उद्योगांना बळ देण्यासाठी, त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि त्यांना औपचारिक स्वरूप देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक केंद्रीय प्रायोजित योजना आहे. जी विद्यमान उद्योगांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवते, ज्यामुळे त्यांची स्पर्धात्मकता वाढते, रोजगार निर्मिती होते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते. या योजनेत कर्ज-संलग्न भांडवली अनुदानाद्वारे उद्योजकांना आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे ते नवीन मशिनरी खरेदी करू शकतात आणि त्यांचे उत्पादन वाढवू शकतात. असे प्रतिपादन मावळचे तालुका कृषि अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेत शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी मारुती साळे यांनी केले आहे. यावेळी मावळ पंचायत समितीचे कृषि अधिकारी संताजी जाधव. पीएमएफएमईचे जिल्हा संसाधन हेमंत कापसे व तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, हेमंत कापसे यांनी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजनेचे संपूर्ण निकष शेतकऱ्यांना सांगितले. या योजनेत कोणकोणते प्रकल्प पात्र आहेत. अनुदान,अर्ज प्रक्रिया,बँक कर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
pune news

Pune News : तांत्रिक अडचणींमुळे पुणे विद्यापीठाच्या शिक्षक भरतीला मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुभा !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.