Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शीतपेयात गुंगीचे ओैषध मिसळून, महिलेवर बलात्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 12:13

Pune News : पुणे : सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत, महिलेच्या शीतपेयात गुंगीचे ओैषध मिसळून, तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी एकाला अटक केली.

कोथरूडमधील प्रकार; एकाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन यशवंत शिंदे (वय ४३, रा. एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Pune News) याबाबत महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी सचिन शिंदे हे दोघेही एकमेकांना परिचित आहेत. या ओळखीचा गैरफायदा घेत शिंदे याने महिलेला वारजे भागात भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. (Pune News) त्यानंतर महिलेला चक्कर आली. चक्कर येऊन पडल्यानंतर शिंदे याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे मोबाइलवर काढली. ही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन, त्याने पीडित महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. तिच्यावर बलात्कार केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.

दरम्यान, महिलेने याबाबत तक्रार दिल्यानंतर बलात्कार, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिंदेला अटक करण्यात आली. या प्रकरारणाचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्यातील रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार; थेट सह धर्मादाय आयुक्तांचीच फसवणूक…

Pune News : वाघोलीत घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला २४ तासात बेड्या, एक अल्पवयीन ताब्यात ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..

Pune News : मी उपोषण सोडण्यास तयार, पण…; जरांगे पाटलांनी सरकारला घातल्या ‘या’ पाच अटी!

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32
Next Post

Pune News : वाघोली घरफोडीतील आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp