Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे महापालिकेचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे मिळकतकर भरण्यास नागरिकांना अडचणी;

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 July 2023, 14:12

Pune News : पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने महापालिकेची सर्व्हर यंत्रणा सोमवारी कोलमडली आहे. तसेच मिळकतकर भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आनलाइन कर भरताना महापालिकेचे संकेतस्थळही क्रॅश झाले. त्यामुळे मिळकतधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कामकाज ठप्प…

ऑनलाइन यंत्रणा कोलमडल्याने मिळकतधारकांनी नागरी सुविधा केंद्रात गर्दी केली. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रात मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कामकाज ठप्प झाले. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. (Pune News)

मुदतीमध्ये मिळकतर भरणा-या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात किमान पाच ते कमाल दहा टक्क्यापर्यंतची सवलत दिली जाते. आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत एक हजार शंभर रुपये जमा झाले आहेत. यंदा मिळकत करातील चाळीस टक्क्यांची सवलत देण्याच्या निर्णयावरू गोंधळ झाला होता. त्यामुळे यंदा मिळकतकराची देयके विलंबाने पाठविण्यात आली. गेल्या वर्षाही मिळकतर भरण्याची यंत्रणा कोलमडली होती. यावेळीही हाच प्रकार घडला आहे. (Pune News)

 

दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे कामकाज ठप्प झाले आहे. यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले. (Pune News)

चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक मिळकतधारकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्य इमारतीबरोबरच क्षेत्रीय कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रातही मिळकतधारकांनी मोठी गर्दी केली होती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

Mumbai News : मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? मविआमध्ये नाराजीनाट्य; मन वळविण्याचा प्रयत्न....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.