Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॉयफ्रेंड हवाय की भाऊ? फक्त पैसे मोजा आणि घरी न्या; पुण्यातील अजब प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 26 January 2026, 11:31

पुणे: ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अतिशय चित्र-विचित्र बातमी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. जपानसारख्या देशात प्रसिद्ध असलेली ‘रेंट-अ-रिलेशन’ (Rent-a-Relation) ही संकल्पना आता पुण्याच्या गल्लीबोळात पोहोचली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पत्रकाने पुणेकरांच्या भुवया उंचावल्या असून, चक्क ‘भाड्याने बॉयफ्रेंड’ आणि ‘भाड्याने भाऊ’ देण्याची ऑफर या जाहिरातीतून देण्यात आली आहे.

पुण्यातील काही भागांत सध्या एक जाहिरात पत्रक वाटले जात आहे, ज्याचा फोटो ‘X’ (ट्विटर) वर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही सेवा प्रामुख्याने तरुणी आणि महिलांसाठी असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर तुम्हाला एकाकी वाटत असेल, मनातल्या गोष्टी सांगायला कोणी नसेल, किंवा चित्रपट पाहण्यासाठी व कॉफी पिण्यासाठी सोबती हवा असेल, तर ही संस्था तुम्हाला ठराविक शुल्कात ‘मित्र’ किंवा ‘भाऊ’ उपलब्ध करून देईल.

जपानमध्ये एकाकीपणा ही मोठी सामाजिक समस्या आहे. तिथे सण साजरे करण्यासाठी किंवा भावनिक आधार मिळवण्यासाठी आई-वडील, जोडीदार किंवा मित्र भाड्याने घेण्याची पद्धत जुनी आहे. “पुण्याचं आता जपान होणार” अशा मिश्किल टिप्पण्या सोशल मीडियावर उमटत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post
पुणे: पुण्यातून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर  प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर तिच्याच बॉयफ्रेंडने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध  'पोक्सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

Crime News: महिलेचा प्रायव्हेट व्हिडिओ शूट करून 'पॉर्न' साईटवर केला अपलोड; पती-पत्नीसह 8 जणांवर गुन्हा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp