Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा! खराडीतील स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मॅनेजरसह मालकीण अटकेत; 5 महिलांची सुटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 19:57
Pune Crime: Police raid massage parlor! Manager and owner arrested for running prostitution business from spa center in Kharadi; 5 women rescued

पुणे: मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका स्पावर (Pune Crime) अनैतिक मानवी वाहतूक व (Pune News) व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी छापा टाकून मॅनेजर आणि मालकीण अशा दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा मॅनेजर वय 38 आणि स्पा मालकीण वय 36 अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची माहिती आहे.

 

ही कारवाई खराडी परिसरातील संभाजीनगर येथे असलेल्या विश्वविमल कॉम्प्लेक्समधील ‘ए वन स्पा’ येथे 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार वैशाली शिवाजी इंगले यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांना या स्पामध्ये मसाजच्या आडून बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी नियोजन करून एक बनावट ग्राहक स्पामध्ये पाठवला. बनावट ग्राहकाने सांकेतिक भाषेत संदेश दिल्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ स्पावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान स्पामध्ये 5 महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात राबवले जात असल्याचे आढळून आले. स्पा मॅनेजर आणि मालकीण ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील निम्मी रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित महिलांची तत्काळ सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

या प्रकरणी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत. पोलिसांकडून या स्पाशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Thursday, 2 April 2026, 7:56

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Thursday, 2 April 2026, 7:44
Next Post
Pune-Mumbai Railway: Megablock on Pune-Mumbai railway route tomorrow! As many as 17 express trains including 'Deccan Queen', 'Sinhgad' cancelled; Passengers inconvenienced

Pune-Mumbai Railway: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक! 'डेक्कन क्वीन', 'सिंहगड'सह तब्बल 17 एक्सप्रेस गाड्या रद्द; प्रवाशांची गैरसोय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.