Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Mumbai Railway: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक! ‘डेक्कन क्वीन’, ‘सिंहगड’सह तब्बल 17 एक्सप्रेस गाड्या रद्द; प्रवाशांची गैरसोय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 20:26
Pune-Mumbai Railway: Megablock on Pune-Mumbai railway route tomorrow! As many as 17 express trains including 'Deccan Queen', 'Sinhgad' cancelled; Passengers inconvenienced

पुणे: मुंबई आणि पुणेकरांसाठी (Pune-Mumbai Railway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे–मुंबई रेल्वे मार्गावर उद्या 7 डिसेंबर 2025 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून याचा थेट परिणाम अनेक एक्स्प्रेस गाड्या आणि पुणे–लोणावळा लोकल सेवेवर होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. (Pune News)

 

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागात लोणावळा ते कल्याण दरम्यान आर अँड डी अप आणि डाऊन लाईन्सचे विस्तार काम तसेच अप यार्डमध्ये अतिरिक्त लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, 7 डिसेंबर रोजी दुपारी 2.15 ते सायंकाळी 6.15 या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे.

या काळात पुणे–मुंबई रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या मार्गक्रमणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस यांसह पुणे–मुंबई दरम्यान धावणाऱ्या एकूण 17 एक्स्प्रेस गाड्या रद्द ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पुणे–लोणावळा उपनगरीय लोकल सेवेलाही या मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असल्याने या मेगाब्लॉकमुळे अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाची योजना करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे वेळापत्रक तपासावे आणि गरज असल्यास IRCTC पोर्टल किंवा रेल्वे स्थानकावरील तिकिट काउंटरवर तिकिट रद्द किंवा बदल करून घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. मेगाब्लॉकच्या काळात पर्यायी प्रवास व्यवस्थेचा विचार करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
pune crime

Pune Crime : सासरच्यांचा अमानुष छळ! 'टेंडरसाठी पैसे आण' म्हणत कंत्राटदार पती आणि सासरच्यांनी इंजिनिअर सुनेचा केला छळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.