Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Airport : पुणे विमानतळावर तरुणीने CISF महिला अधिकाऱ्याला मारहाण करीत कॉलर खेचली ; तरुणीला बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 March 2023, 16:36
Pune Airport Introduces Advanced Baggage Screening Machines for Faster Check-Ins

(Pune Airport  )पुणे : विमानतळावर २४ वर्षीय तरुणीने सीआयएसएफ महिला निरीक्षकाच्या हाताला चावा घेऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. १२) संध्याकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे.

 

विमानतळ पोलिसांनी केली अटक…!

गुंजन अगरवाल (वय – २४ असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर सीआयएसएफ निरीक्षक रुपाली ठोके (वय- ३९) असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपाली ठोके यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजन अगरवाल तरुणीने टॅक्सीमधून प्रवास करुन विमानतळावर पोहोचल्यावर तिने टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला. टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे मदत मागितली. यावेळी टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगरवाल हिने लुल्ला यांना शिवीगाळ केली तसेच विमानतळ प्रस्थान गेट क्रमांक १ वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला.

विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रुपाली ठोके यांना निदर्शनास आले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणीने रुपाली ठोके यांचं काही न ऐकता त्यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतक्यावर न थांबता आरोपी तरुणीने ठोके यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली. या घटनेमुळे रात्री राडा घातल्यामुळे विमानतळ परिसरात काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन!

Vaduj News : वडुज येथे जन औषधी दिन, महिला दिन  व मनसे  वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ’ या दरम्यान ‘सेवा पंधरवाड्याचे’ आयोजन!

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Loni Kalbhor News: BJP's candidate from Loni Kalbhor-Kadamwakvasti group has been booked for bigamy and mental harassment; Big blow to BJP during election season

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
Next Post

Shital Mhatre : ठाकरेंना धक्का ! शीतल म्हात्रे ''माॅर्फ व्हायरल व्हिडिओ'' प्रकरणी ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.