Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 हजार 500 मतांनी पिछाडीवर आहेत. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201