Plane Crash in Mizoram : मिझोरममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिझोरममध्ये बर्मी सैन्याचं विमान कोसळलं आहे. या विमानात पायलटसह १४ प्रवासी होते. लेंगपुई विमानतळ परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. घटनेत जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201