Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 20:04

सुरेश घाडगे 

परंडा : Paranda News – परंडा (paranda) येथे  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा (news-district-and-additional-sessions-court)उद्घाटन (inaugurated) समारंभ रविवार (दि. १९ ) (sunday)  न्यायमूर्ती अरुण रामनाथ पेडणेकर (उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती)  यांच्या हस्ते तर अंजू शंकरराव शेंडे (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . (paranda news)

 

 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशन चे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील हे प्रमुख पाहुणे आहेत. या समारंभासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा न्यायाधिश – १ परंडाविश्वास गणपत मोहिते व विधीज्ञ मंडळ, परंडा अध्यक्ष रणजित शिवाजीराव खरसडे यांनी केले आहे.

या न्यायालयामुळे न्यायालयीन कामकाज गतीमान होऊन पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळून गैरसोय थांबण्यास मदत होईल. विशेष म्हणजे परंडा विधानसभा मतदार संघात दोन ठिकाणी परंडा व भूम अशा लहान तालुक्यात असे न्यायालय स्थापन होण्याची बहुधा महाराट्रातील एकमेव घटना आहे.

दरम्यान,  दुपारच्या सत्रात अॅड. सुधाकर आव्हाड यांचे हिंदू वारसा कायदा या विषयावर तर अॅड संग्राम देसाई यांचे भ्रष्टाचार कायदा या विषयावर व्याख्यान होणार आहे. २०२० नंतर नोंदणी झालेल्या वकीलांना कायदा पुस्तिकांचे वितरण महाराष्ट्र व गोवा बार आशोशिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

Politics : शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी; जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.