Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी नगरपालीकेला केंद्र शासनाचा नॅशनल टुरीझम ॲवार्ड घोषित -मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 September 2022, 12:31

लहू चव्हाण 

पाचगणी : स्वच्छतेच शहर म्हणुन नावलौकीक असलेल्या पाचगणी शहराला केद्रीय पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरीझम ॲवार्डने घोषित झाल्याने पाचगणी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्वोच्च पर्यटन सुविधा देणार शहर म्हणुन पाचगणी शहराची नियुक्ती झाली आहे. अशी माहीती मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी दिली.

जगविख्यात दोन नबंरच पठार तसेच स्वच्छतेच शहर म्हणुन नावलैाकीक असलेल पाचगणी शहर आहे. पाचगणी शहरात देश व विदेशातुन येणा-या पर्यटकांना मुलभुत सुविधा दिली जाते. पाचगणी नगरपालिकेचे उत्कृष्ट नियोजन असल्याने केद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडुन याबाबत प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती.

 

दरम्यान, पर्यटकांना मुलभुत सुविधा देणारा सर्व बाबीच परीपुर्ण अहवाल पाचगणी नगरपालीकेकडुन सन २०१८-१९ केद्रीय पर्यटन मत्रालयाला सादर करण्यात आला होता. यावरुन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या टीमने पाचगणी शहरात येवुन सर्वे देखील केला. त्यानुसार पाचगणी शहराला देण्यात येणारा नॅशनल टुरीझम ॲवार्ड दिल्ली येथे २७ सप्टेबरला मिळणार आहे. अशी माहिती पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.

यावेळी बोलताना दापकेकर म्हणाले, पाचगणी शहराला मिळालेला पुरस्कार हा सर्वार्थी नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सिहांचा वाटा असुन हा पुरस्कार पाचगणी शहराच्या सर्वसामान्य जनतेचे यश आहे. तर
पाचगणी शहराला नॅशनल टुरीझम ॲवार्ड मिळाल्याने मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर यांच्या कार्यशैलीचे स्वागत केले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

Breaking News : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.