Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

palakhi News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु! पालखी सोहळा यवतवरून देहूकडे मार्गस्थ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 July 2023, 15:40

राहुलकुमार अवचट

palakhi News : यवत : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी करून जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूकडे परतीच्या प्रवास करीत आहे. हा पालखी सोहळा यवतवरून देहूकडे मार्गस्थ झाला आहे.(palakhi News)

परतीच्या पालखी सोहळ्यास वाढता प्रतिसाद!

पंढरपूर येथे गोपालकाला, पादुकांना स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट आणि नगरप्रदक्षिणा करून पालखी सोहळा दि.३ रोजी परतीच्या प्रवासाला निघाला आहे. या पालखी सोहळ्याचा रविवार (दि.९ जुलै) रात्रीचा मुक्काम दौंड तालुक्यातील वरवंड येथे झाला. त्यानंतर पालखी सोहळ्याचे आज सोमवार (ता.१०) सकाळी देहुकडे प्रस्थान झाले. परतीच्या मार्गावर असलेल्या पालखी सोहळ्याचे वाटेत चौफुला, वाखरी, भांडगाव, यवत येथील ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.(palakhi News)

 

यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी सोहळा सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आला. आणि दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा विसावला. पालखी दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे व फराळाचे वाटप करण्यात आले. काही काळ विश्रांती घेत पालखी सोहळ्याने दुपारी दोनच्या सुमारास देहुकडे प्रस्थान केले.(palakhi News)

दरम्यान, पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम उरुळी कांचन येथे आहे. त्यानंतर पुढे ११ नवी पेठ-पुणे, दि. १२ पिंपरी गाव याप्रमाणे मुक्काम करून गुरुवार दि. १३ जुलै रोजी पालखी सोहळा देहू मध्ये दाखल होणार आहे.(palakhi News)

पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असत व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र, अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्‍यांची संख्या वाढली असून प्रवासादरम्यान नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती पालखी डोळ्यातील वारकऱ्यांनी दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Daund News : जल जीवन मिशन योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार - संचालक विकास शेलार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.