व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

न्यायालयातील ई – प्रकरण प्रणालीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पक्षकारांना लाभदायक : न्यायाधीश अंजु.एस. शेंडे…!

सुरेश घाडगे परंडा : न्यायालयातील ई - प्रकरण प्रणालीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन कामकाजामध्ये करुन पक्षकार यांचा बहुमुल्य वेळ,...

Read more

बिग ब्रेकिंग : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित ; तीन प्रकरणात शासकीय नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप…!*

पुणे : शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांचे निलंबित करण्याचे आदेश आवर सचिव संजय...

Read more

खटाव तालुक्यात मतदान प्रक्रियेबाबत मतदान कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न…!

अजित जगताप सातारा : खटाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या ठिकाणी १५ सरपंच व १२७ ग्रामपंचायत...

Read more

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यसह ७ निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या…!

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यसह ७ निरीक्षकांच्या तडकाफडकी शुक्रवारी (ता.९) बदल्या करण्यात आल्या आहेत....

Read more

बार्टी व MCED च्या वतीने अनुसूचित जातीतील पात्र उमेदवारांसाठी नव्या पिढीचे उद्योजक आणि स्टार्टअप उपक्रम…!

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत अनुसूचित...

Read more

पंतप्रधान मोदी करणार साडे तीन तासांत तीन उदघाटने; सुरक्षा यंत्रणा नागपूरमध्ये दाखल,वाहतुकीत देखील मोठया प्रमाणात बदल!

नागपूर : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२१ किमी टप्प्याचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी...

Read more

१ जानेवारी शौर्यदिन ! पेरणे फाटा येथील विजयस्तंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांना ”विशेष अधिकार प्रदान”…!

पुणे : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत करण्याकरिता ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांची होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर...

Read more

रेल्वेतून प्रवास करताना हे नियम पाळले नाहीत तर पुढच्या रेल्वे स्थानकावर उतरवून तुमच्यावर कारवाई होणार…!

पुणे : भारतीय नागरिकांनी प्रवासासाठी रेल्वेचा सुखकर व सुविधांयुक्त प्रवास असल्याने सर्वात पहिली पसंती रेल्वेला दिली आहे. मात्र, रेल्वेत प्रवास...

Read more

वडार पँथर संघटनेच्या वतीने उद्या  ‘इंदापूर बंद’ची हाक…!

दीपक खिलारे  इंदापूर : वालचंदनगर (ता.इंदापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मोकाट आरोपीला अटक करण्यासाठी व या...

Read more

सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर…!

मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या...

Read more
Page 1396 of 1504 1 1,395 1,396 1,397 1,504

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!