Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली; नवनियुक्त मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्विकारला पदभार

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Thursday, 8 June 2023, 16:45

Pachgani News : पाचगणी : मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नवनियुक्त मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी गुरुवारी (दि.८) पदभार घेतला. यावेळी नगर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पालिकेकडून सुरू असलेली विकास कामे प्राधान्याने पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Transfer of chief officar  Girish Dapkekar; Nikhil Jadhav, the newly appointed Chief Executive, hold charge)

विकासकामे पुढे नेण्याचा नवनियुक्त मुख्याधिका-यांचा निर्धार

मुख्याधिकारी जाधव यांचा कुरुंदवाड पालिकेचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली होती. (Pachgani News) गुरुवारी सकाळीच जाधव हे नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारण्यासाठी आले होते.

 

यावेळी कार्यालयीन अधिक्षक दिलिप कुमार रनदिवे, बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे,शहर अभियंता मुकुंद जोशी, लेखापाल प्रविण मोरे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे,सभा लिपिक कालिदास शेडगे, रोखापाल राजेश्री सनस सह अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

मावळते मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले होते. (Pachgani News) त्यांच्या प्रशासकीय सेवेतही गतिमान असलेली विकास कामांमुळे ते कायम पाचगणीकरांच्या स्मरणात राहतील.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : पाचगणी नगरपालिका “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत राज्यात पहिली ; साडेतीन कोटींचे बक्षीस पटकावले..

Pachgani News : पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यावर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू ; तर एकाची परिस्थिती गंभीर….

Pachgani News : हॅप्पी ॲवर्स हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

BJP News - शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.