Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani | पाचगणी पोलीसांना ”बिर्ला शक्ती सिमेंट” ने भेटस्वरुपात दिले बॅरिकेड्स…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 April 2023, 16:03

लहू चव्हाण

Pachgani | पाचगणी : पोलिसांना वाहतूक नियमन आणि बंदोबस्तासाठी आवश्यक असणारे बॅरिकेड्स पाचगणी -महाबळेश्वरचे अधिकृत विक्रेते यू.एल.बोरा यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मदत पोलिसांसाठी आगामी काळात फायदेशीर…

सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने यांच्या उपस्थितीत सदर बॅरिकेड्स सुपुर्द करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश माने म्हणाले बिर्ला शक्ती सिमेंट’कंपनीने केलेली मदत पोलिसांसाठी आगामी काळात फायदेशीर ठरणार आहे.

 

यावेळी बिर्ला शक्ती सिमेंटचें विभाग प्रमुख निषाद जोशी, अधिकारी अजित सुतार, गणेश साळुंखे सेल्स प्रमोटर कपिल जाजू,डीलर कौशिक वोरा, सुंदरदास लांडगे, मयूर जैन, स्वराज गुजर, शरद जाधव, विशाल भिलावे, अजिंक्य जाधव, सुहास बुटाला, विजय बोरा,अजय बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बिर्ला शक्ती सिमेंट’ चे सामाजिक योगदान वाखारण्याजोगे आहे. पाचगणी पोलीसांना बॅरिकेड्स उपलब्ध करून दिले. त्याबद्दल पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी कृतज्ञता व्यक्त करत बिर्ला शक्ती सिमेंट’च्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Satara : महात्मा फुलेंनी विश्वबंधुत्वाची शिकवण दिली : डॉ. फरांदे

 Pachgani News : गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचा सत्कार..!

Pachgani News | पाचगणी येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Pune Crime | रेशनिंगचा काळा बाजार ! रेशनिंगचे धान्य बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.