Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा: घटस्थापनेलाच उष्णतेच्या लाटेचा इशारा, कोकणात ‘येलो अलर्ट’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 7:50

पुणे : मान्सूनच्या परतीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा आणि तापमान प्रचंड वाढले आहे. सध्या राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत असून काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आज 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशीच हवामान विभागाने किनारपट्टीच्या भागांसाठी मुख्य इशारा दिला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत प्रचंड उकाडा आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून दिला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही अशीच स्थिती असणार आहे.या सर्व भागांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

वनागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. विदर्भातील वातावरण सर्वसाधारण राहील. अकोला आणि अमरावतीत कमाल तापमान 38°C पर्यंत पोहोचू शकते.

तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. कुठेही पावसाची शक्यता नाही. पुण्यात किमान तापमान 22°C तर कमाल तापमान 36°C नोंदवले जाऊ शकते.

 

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये पावसाची उघडीप असून हवामान कोरडे राहील. नाशिकमध्ये तापमान 20°C ते 36°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या संपूर्ण भागात पाऊस थांबला असून हवा कोरडी राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 38°C पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

सण-उत्सवाच्या काळात घराबाहेर पडताना पुरेसे पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर …

Wednesday, 21 October 2026, 7:50

पंखा-कुलरही फेल! महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कधी थांबणार? थंडीच्या आगमनाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज..

Wednesday, 21 October 2026, 7:35

दसऱ्यानंतर राशींचं नशीब चमकणार! 21 ऑक्टोबर ठरणार गेमचेंजर; पैसा, प्रगती अन् भाग्योदयाचे संकेत?

Wednesday, 21 October 2026, 7:21

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46
Next Post

अभिजीत दीपके महाराष्ट्रात परत येणार? कुटुंबीयांनी केला मोठा खुलासा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp