Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता चोवीस तास फडकणार राष्ट्रध्वज – केंद्र सरकारने ध्वज संहितेमध्ये केला बदल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 July 2022, 13:15

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा झेंडा) आता दिवस आणि रात्र असे चोवीस तास फडकाविता येणार आहे. देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.

‘हर घर तिरंगा’ या मोहिमेंतर्गत आता पोलिस्टरपासून तयार करण्यात आलेले. तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येणार आहे. तसेच केंद्र सरकारने ध्वज संहितेमध्ये केलेल्या बदलामुळे राष्ट्रध्वज दिवसा- रात्री देखील फडकाविता येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रध्वजवंदनाबाबतचे नियम हे भारताची वण संहिता-२००२ आणि राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकाविता येत होता. तसेच मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08
Next Post

वाहनचोरी करणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; २० लाख रुपयांची वाहने जप्त...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp