Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Ghaywal: धंगेकरांच्या आरोपांना पाटलांचं प्रत्युत्तर; गुंड निलेश घायवळ मंत्री चंद्रकांत पाटलांच्या निकटवर्तीयाच्या संपर्कात?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 22:38
Nilesh Ghaywal: Patal's response to Dhangekar's allegations; Is gangster Nilesh Ghaywal in contact with a close associate of Minister Chandrakant Patal?

Photo-Social Media

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी निलेश घायवळ (Nilesh Ghaywal)  प्रकरणावरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुंड निलेश घायवळ सध्या विदेशात फरार आहे आणि पोलिसांकडून त्याच्याविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. मात्र, धंगेकर यांनी या प्रकरणात थेट चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाकडे बोट दाखवले आहे.

धंगेकर यांनी असा आरोप केला की, निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्या व्यक्तीचे मोबाईल आणि कॉल डिटेल्स तपासले तर तो व्यक्ती घायवळ सोबत किती वेळा बोलला आणि त्याने किती वेळा चंद्रकांत पाटील यांना निरोप दिला, याची सविस्तर माहिती समोर येईल.

या आरोपांवर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील यांनी धंगेकरांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. “रवींद्र धंगेकर यांचे आरोप हे अतिशय खोडसाळ आणि बिनबुडाचे आहेत. यामध्ये काहीच तथ्य नाही. एखाद्या माणसाला न ओळखता फक्त बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. मी हे सर्व आरोप शंभर टक्के फेटाळतो,” असं समीर पाटील यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, “मी कोणाचा दलाल नाही, कोणाचे निरोप द्यायला किंवा घ्यायला माझा काहीही संबंध नाही. धंगेकर यांच्या विरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे धंगेकर कसबा मतदारसंघातील आमदार आहेत. खासदारकीच्या निवडणुकीत कोथरूडमधून जास्तीत जास्त मतदान त्यांच्या विरोधात झालं होतं. त्यामुळेच त्यांचा राग कोथरुडकरांवर आणि विशेषतः पाटलांवर आहे.”

 

समीर पाटील यांनी यावेळी स्वतःच्या विरोधातील आरोपांवरही भाष्य करताना सांगितलं की, “2000 ते 2025 या कालावधीत माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही.”

दरम्यान, या प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी थेट उत्तर देणं टाळत फक्त “I Am Sorry” एवढंच म्हणत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेचीही सध्या चांगलीच चर्चा होत असून, आगामी काळात चंद्रकांत पाटील या आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Big Breaking: Landslide in Himachal Pradesh; Bus crushed under debris, 15 passengers killed

Big Breaking: हिमाचल प्रदेशात दरड कोसळली; बस ढिगाऱ्याखाली, 15 प्रवाशांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp