Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी खुशखबर! सोमवारपासून मंडई स्थानकाचा नवीन प्रवेशद्वार खुला

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 9 June 2025, 16:50

पुणे : मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सोमवारपासून (९ जून) पुणे मेट्रो मंडई स्थानकाचा नवीन प्रवेशद्वार क्रमांक ३ प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे आता तुळशीबाग, दगडूशेठ गणपती मंदिर, शनिपार, बाबूगेनू गणपती अशा गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही अडचणींशिवाय पोहचणे सोपे होणार आहे.

पुण्यातील मध्यभागी असलेली मंडई नेहमीच गर्दीने गजबजलेली असते. आणि त्यामुळे या ठिकाणी गाडीने जाणे व वेळेत पोहचणे कठीण आहे. अशातच आता नागरिकांसाठी हे प्रवेशद्वार अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यामुळे नागरिकांना सहज मंडईत पोहचता येईल. हे प्रवेश द्वारे महात्मा फुले मंडईजवळील टिळक पुतळ्याजवळ आहे. त्यामुळे भाजीबाजारात येणाऱ्यांचीही सोय होणार आहे.

दरम्यान, रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवर एस्केलेटरची (पुढे सरकणारे जिने) सुविधा देखील आजपासून (९ जून) सुरु करण्यात आली आहे. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले अशा प्रवाशांसाठी प्रवास आरामदायक आणि सुरळीत होणार आहे. यापूर्वी या स्थानकांवर जिने आणि लिफ्टची सुविधा होती. मात्र, आता या सुविधेमुळे प्रवाशांच्या आरामदायी प्रवासात आणखीनच वाढ होणार आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनणाऱ्या गणेश मूर्तींवरील बंदी उठवली ; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp