Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लज्जास्पद! महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राने उत्तरप्रदेशला मागे टाकले; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 18:37

National Crime Records Bureau : पुणे : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे अहवाल सध्या महाराष्ट्राला एकावर एक धक्के देत आहेत. भ्रष्टाचार, दंगली महाराष्ट्रात सर्वात जास्त होत असल्याचा अहवाल मागील काही दिवसांपूर्वी आला होता. सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान देशापुढे उभे असताना महाराष्ट्र या गुन्ह्यांत देशात दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सायबरच्या माध्यमातून महिलांच्या लैंगिक शोसनात महाराष्ट्रात सर्वात जास्त होत आहे. ही धक्कादायक बाब नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातून समोर आली आहे. समोर आलेली आकडेवारी उत्तरप्रदेशच्या तुलनेतही जास्त आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी वाढली आहे. यात बॅंकेतील पैसे अधिक नफ्याच्या माध्यमातून वळवून त्यातून आर्थिक फसवणूक केल्या जात आहेत.
महिलांच्या बाबतीत सायबर गुन्हेगारीत त्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये महिलांबाबत अश्‍लिल साहित्य पोस्ट करीत, त्यांची बदनामी करून त्यातून आर्थिक लुट करण्याचे काम केले जाते. महाराष्ट्रात यासंदर्भात ७८७ गुन्हे दाखल असून ते उत्तरप्रदेशच्या तुलनेतही जास्त आहे. विशेष म्हणजे महिलांसदर्भातील गुन्ह्यातही राज्य दुसऱ्या स्थानावर असून २ हजार ५३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.

महिलांसंदर्भातील सायबर क्राईम

कर्नाटक ३ हजार ९०४, महाराष्ट्रात २ हजार ५३०, आंध्र प्रदेशात ६३७,

 

महिलांचे लैंगिक शोषण

महाराष्ट्रात ७८७, उत्तर प्रदेशात ५४२, राजस्थान २७१.

महिलांची बदनामी करण्यावर सायबर गुन्हेगारांचा रोख असल्याचे दिसून येते. यात ब्लॅकमेलिंग, फेक प्रोफाइल आणि सायबर गुंडगिरीच्या माध्यमातूनही महिलांना टारगेट केले जात आहे. राज्यातील महिलांवर सायबरच्या माध्यमातून लैंगिक अत्याचारात वाढ झालेली आहे हे दिसून येते. त्यांच्याबाबत समाजमाध्यमांवर अश्लील साहित्य टाकण्यासंदर्भात ७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

महिलांसंदर्भातील इतर गुन्हे

ब्लॅकमेलिंग ११, अश्‍लील साहित्य टाकणे ७५, सायबर गुंडगिरी ५७८, बदनामी करणे ३, फेक प्रोफाइल २७, इतर १,८३६ अशा एकूण २,५३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Two people arrested for bearing man in chhatrapati sambhajinagar

सुरुवातीला चुलत्याचा खून करत मुंडकं तोडलं, तेच बाईकवर घेऊन फिरला, नंतर पोलिसांना आला शरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.