Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुरुवातीला चुलत्याचा खून करत मुंडकं तोडलं, तेच बाईकवर घेऊन फिरला, नंतर पोलिसांना आला शरण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 13 December 2023, 19:07
Two people arrested for bearing man in chhatrapati sambhajinagar

माढा: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीने चुलत्याचा खून करून त्यांचं मुंडके दुचाकीवर घेऊन एक माथेफिरू फिरत होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे. शिवाजी जाधव असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यानंतर त्यांचं मुंडकं तोडून ते बाईकवर घेऊन फिरत होता. अखेर तो अकलूज रोडवर माळीनगर येथे तो पोलिसांना शरण गेला. या प्रकारामुळे माढा तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे.

माढा तालुक्यातील शेवरे गावात जमिनीच्या तुकड्यासाठी एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर चुलत्याचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून करून मुंडके दुचाकीवर घेऊन तो गावभर फिरला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या वादातून शिवाजी जाधव याने चुलत्याचे थेट मुंडके धडावेगळे केले आणि तेच मुंडके घेऊन तो दुचाकीवर फिरत होता. यानंतर त्याने अकलूज रोडवर माळीनगर येथे मुंडके व दुचाकी सोडून अकलूज पोलिसांना शरण गेला. या प्रकाराने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शंकर प्रल्हाद जाधव (वय-65, शेवरे, ता. माढा) असे खून झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी शिवाजी जाधव या पुतण्याने हत्या केल्याचे समजताच त्याच्या पकडण्यासाठी विविध पथके पाठवण्यात आली. आता पोलिसांपासून वाचणे अवघड असल्याचे लक्षात येताच त्याने माळीनगर जवळ चुलात्याचे मुंडके आणि मोटार सायकल टाकून दिली. त्यानंतर तो अकलूज पोलीस ठाण्यात शरण गेला. दरम्यान अकलूज पोलिसांनी चुलत्याचे मुंडके, दुचाकी ताब्यात घेतले आहे. याबाबत मयताचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (वय-२३, रा.कुरण वस्ती-शेवरे,ता.माढा) याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न लवकरच सुटणार; दत्तात्रय भरणे यांच्या मागण्यांवर महसूलमंत्री सकारात्मक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.