Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Minister Radhakrushna wikhe patil News : दौंड व हवेली तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार राहुल कुल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 16:40

Minister Radhakrushna wikhe patil News : पुणे : दौंड व हवेली तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी  आमदार राहुल कुल यांनी त्यांच्याशी  विविध  मागण्यांवर चर्चा केली. (MLA Rahul Kul drew the attention of Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil to various issues in Daund and Haveli talukas.)

आवश्यक कार्यवाही करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत हरकती व सूचना मागविण्याचा प्रस्तावास मान्यता मिळावी अशी मागणी कुल यांनी केली. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. अशी मागणी केली (Minister Radhakrushna wikhe patil News)  याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रांत व तहसीलदार यांचे समवेत बैठक घेऊन, स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

 

दरम्यान, भामा आसखेडच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या परंतु पुनर्वसनासाठी राखीव करण्यात आलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील राखीव हा शेरा काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करून, बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. (Minister Radhakrushna wikhe patil News)

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हवेली कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर बाजार समिती आवार, मांजरी उपबाजार समिती पार्किंग तसेच पेरणे उपबाजार आवाराकरिता महसूल विभागाची जागा मिळावी अशी मागणी केली.(Minister Radhakrushna wikhe patil News)  त्यानुसार उपलब्ध असलेल्या जागांचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात यावेत. अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, सह सचिव रमेश चव्हाण, श्रीराम यादव, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, प्रांताधिकारी संजय आसवले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक रोहीदास उंद्रे, गणेश घुले, सुदर्शन चौधरी, स्वप्निल उंद्रे, दौंडचे भाजप तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, शाहू भोसले आदी उपस्थित होते. (Minister Radhakrushna wikhe patil News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..

Haveli : पुणे बाजार समिती निवडणूकीसाठी मतदान केंद्रे जाहीर ; निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांची माहिती..

Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

MLA Mahesh Landge News : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.