Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mall Fire: मॉलला भीषण आग, 60 जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण बेपत्ता!

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 17 July 2025, 13:44

इराक : पूर्व इराकमधील अल-कुट शहरातील एका हायपरमार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६० जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली असून, ही आग कशी लागली असा प्रश्न लोकांना पडत आहेत.

इराकच्या वृत्तसंस्थेने (INA) या घटनेची माहिती दिली असून, या अपघाताचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की, पाच मजली इमारतीत आगीच्या ज्वालांमध्ये जळत आहे.

वृत्तानुसार, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात प्रयत्न करत असून, घटनास्थळी मदत व बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. सध्या आगीचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेची चौकशी केली जात असून, ही कशी लागली याची माहिती पुढील ४८ तासांत दिली जाईल.

 

या घटनेबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही आतापर्यंत ५९ मृतदेह ओळखले आहेत, परंतु एक मृतदेह इतका जळाला आहे की त्याची ओळख पटवणे शक्य नाही.’ पुढे त्यांनी मृतांच्या संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची चौकशी केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे की, इमारतीची सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षा उपकरणे देखील तपासली जाणार आहेत. यात जर इमारतीच्या मालकाचा हलगर्जीपणा आढळून आला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post

सिंहगड रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणाचा विळखा; वाहतूककोंडीत वाढ, हप्तेखोरी जोरात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.