मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लेव्हल 1 ची असून, आग आटोक्यात असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201