Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 1 November 2023, 15:09
Maratha Reservation Manoj Jarange patil talks after all party meeting in mumabi

जालना : मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीनंतर अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा अजून किती अंत पाहता, असा उलट प्रश्न केला आहे. उपोषण सुरु होऊन आठ दिवस झाल्यानंतर सरकार आता वेळ मागत आहे. आम्ही सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही लढाई आरपारची आजगे असं त्यांनी स्पष्ट केलं.

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारला अजून किती वेळ द्यायचा. मला त्यांच्यासोबत बोलण्याची अजिबात इच्छा नाही. राज्य सरकार गोर-गरिबांच्या मुलांवर गुन्हे दाखल करत आहे. तुम्हाला तुमच्या बद्दल थोडं बोललं तर वाईट वाटतं. तुम्हाला अजून वेळ कशासाठी पाहिजे, हे सांगा असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही, तो त्यांनी रद्द करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून आम्हाला अर्धवट आरक्षण नको, अशी ठाम भूमिका त्यांनी यांनी घेतली आहे.

यावेळी सरकारने चर्चेसाठी आवाहन केलं असल्याबाबत त्यांना विचारले असता, तुम्ही येथे येऊन बोला. तुम्हाला गरज असेल तरच या असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठ्यांसाठी कोणताच पक्ष नाही. सर्व पक्ष एकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

आम्हाला फक्त कागदं देऊन फसवू नका. मराठा आरक्षण कसं देणार, हे सर्वप्रथम सांगा असे आव्हान जरांगे यांनी राज्य सरकारला केलं आहे. गेल्या वेळी पण आरक्षण देणार, असे सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं. पण त्यावर कार्यवाही झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Diwali 2023 : दिवाळी अलर्ट! असली-नकली मिठाई कसं ओळखणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.