Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation : मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांना अटक करुन गुन्हे दाखल करा; गृहमंत्री फडणवीस यांच्या सूचना;

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 31 October 2023, 10:45

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करू नका. मराठा आंदोलनाच्या दरम्यान राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.  जाळपोळ झाल्यास वेगळा निर्णय घेणार, असे ठाम सांगितले आहे. तरी देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली. यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

 कठोर कारवाई करण्याचे आदेश

मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री १० ते ११ अशी एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते.
राज्यात अनेक ठिकाणी बस, आमदारांचे घरं जाळण्यात आले. राज्यात जर हिंसक वातावरण निर्माण होत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आले आहेत. मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत काय घडलं?

पोलीस महासंचालकांनी दिवसभरातील घडामोडींचा आढावा समोर ठेवला. मराठा आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. हे समाजकंटक शोधण्याचं काम सुरु. घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे. समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12
Next Post

Shirur News : सकल मराठा आरक्षणासाठी सणसवाडीत साखळी उपोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp