Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG Gas : आता घरगुती गॅस सिलिंडर होणार बंद? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ग्राहकांना आता गॅस पाइपलाइन घेणे बंधनकारक!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 March 2026, 8:44
LPG Gas Shortage

photo- social media

LPG Gas : देशातील घरगुती गॅस वापराच्या पद्धतीत मोठा बदल घडवणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार, ज्या शहरांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ग्राहकांनी पीएनजी स्वीकारणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा अशा भागांमध्ये घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद केला जाऊ शकतो.

हा निर्णय ‘नैसर्गिक वायू आणि इतर पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश, 2026’ अंतर्गत घेण्यात आला आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि एकाच इंधनावर असलेले अवलंबित्व कमी करणे. गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये पीएनजी नेटवर्क झपाट्याने विस्तारत आहे, मात्र अनेक ठिकाणी ग्राहक अजूनही एलपीजी सिलिंडरवरच अवलंबून आहेत. त्यामुळे पाइपलाइनद्वारे थेट घरात मिळणाऱ्या पीएनजीचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे.

पीएनजी हे तुलनेने स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधन मानले जाते. सिलिंडर बुकिंग, वितरण किंवा साठवण यांचा त्रास नसल्याने शहरी जीवनशैलीसाठी ते अधिक सोयीचे ठरते. याच कारणामुळे सरकार एलपीजीवरील दबाव कमी करून गॅस वितरण अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर पसरत असलेल्या इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना ग्राहकांकडून ‘एलपीजी शुल्क’ किंवा अतिरिक्त इंधन खर्च आकारण्यास मनाई केली आहे. असे शुल्क आकारणे अन्यायकारक ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post
ABC Juice

ABC Juice : त्वचेवर चमक अन् हिमोग्लोबिनमध्ये वाढ! घरच्या घरी कसं बनवाल 'एबीसी ड्रिंक'? जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.