Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : मद्याच्या नशेत एकाची बेडवर लघुशंका ; बिछाना साफ करण्यासाठी झोपेतून उठवल्याने पत्नीला बेदम मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 March 2025, 11:47

लोणी काळभोर : मद्याच्या नशेत बेडवर लघुशंका केल्यानंतर बिछाना साफ करण्यासाठी झोपेतून उठविल्याचा राग मनात धरून एकाने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता.11) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेच्या 33 वर्षीय पतीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा (बदललेले नाव) व आरोपी रोहित (बदललेले नाव) हे दोघे नात्याने पती – पत्नी आहेत. रोहित यांचा लोणी काळभोर परिसरात व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. तर फिर्यादी सीमा या एक गृहिणी आहेत. रोहित यांना दारूचे व्यसन आहे. रोहित हा नेहमीप्रमाणे मंगळवारी दारू पिऊन आला व घरातील बेडवर झोपला होता. त्याने दारूच्या नशेत झोपल्यानंतर बेडवरच लघुशंका केली. बेड का घाण केले म्हणून सीमा रोहितला जाब विचारत होत्या. त्यानंतर बिछाना साफ करण्यासाठी सीमाने रोहितला उठविले व बाजूला बसण्यास सांगितले.

दरम्यान, सीमा या बिछाना साफ करीत असताना, आपल्याला झोपेतून उठविल्याचा व लघुशंका केल्याचा जाब विचारायचा राग मनात धरून आरोपी रोहितने लाकडी काठीने सीमाला मारहाण केली. या मारहाणीत सीमाच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे.त्यानंतर सीमाला दमदाटी करून रोहित घरातून निघून गेला.

 

याप्रकरणी सीमाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राणी खामकर व केतन धेंडे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
Next Post

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतून 'या 'नेत्याला संधी मिळणार.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp