Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार राहुल गांधी 8718 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी दोन्ही लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201