Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leapord Attack Video : खळबळजनक! चालत्या कारवर बिबट्याची उडी, पहा पुढे नेमकं काय घडलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 November 2025, 13:09

Leapord Attack Video: पुणे (Pune) अहिल्यानगर रस्त्यावर एका बिबट्याने अचानक चालत्या कारवर बिबट्याने थेट उडी मारली.  या घटनेचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. बिबट्याच्या या दहशतीने रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Latest Viral Video)

 

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, बिबट्याने रस्त्यावर जात असलेल्या एका कारवर थेट उडी मारली. या घटनेत बिबट्या जखमी झाला. ही घटना एकाने व्हिडिओत कैद केली. रस्त्यावर सरार्स फिरणाऱ्या बिबट्यामुळे रस्त्यावर एकच खळबळ उडाली. व्हायरल व्हिडिओत अनेकांनी प्रतिक्रिया दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमधून बाहेर पडला आणि रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या कारवर उडी घातली. याचदरम्यान बिबट्या गाडीच्या बोनेटवर आदळला आणि नंतर रस्त्यावर कोसळला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.  जखमी बिबट्या काही मिनिटे डांबरी रस्त्यावर स्थिर बसला होता. काही क्षणातच, हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली आणि वर्दळीच्या महामार्गावर गोंधळ उडाला. 

पहा व्हिडिओ- 

 

View this post on Instagram

 

A post shared by StreetdogsofBombay (@streetdogsofbombay)


या घटनेची तात्काळ माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. वनविभागाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बिबट्याला ताब्यात घेतले. जखमी बिबट्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- Viral Video: मस्ती अंगलट! जंगलात वाघीण बनून गेला, समोरून वाघ आला अन्… थरारक घटना, पहा Video

गेल्या काही दिवसांपासून राज्यभऱात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेक गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  महाराष्ट्रात बिबट्या दिसण्याच्या आणि हल्ल्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

दिवसा डॉक्टर अन् रात्री दहशतवादी कृत्य! दिल्ली बॉम्ब प्रकरणातील आरोपीच्या दहशतवादी कृत्याचा A to Z प्रताप समोर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.