Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard : डोंबिवलीनंतर बदलापूरमध्ये बिबट्याचं दर्शन; एकाच वेळी दोन बिबटे पाहून नागरिक धास्तावले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 20:22
Leopard

photo- social media

Leopard : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गावांमधून शहरांकडे बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. आता मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या बदलापूर शहराच्या आसपासही बिबट्याने आपली दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. (leopard)

दोन बिबट्यांची दहशत

बदलापूरजवळ असलेल्या आंबेशिव गावाच्या हद्दीत बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इथे एक नाही, तर दोन बिबटे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आज, शुक्रवारी (१२ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास एका बिबट्याने भरदुपारी एका कुत्र्याची शिकार केली. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी बिबट्याने एका वस्तीजवळ कोंबड्यांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबेशिव गावात स्थानिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे इथले ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. विशेषतः लहान मुले आणि महिलांना घराबाहेर पडताना भीती वाटत आहे.

वन विभागाचे प्रयत्न

गावकऱ्यांनी बिबट्या असल्याचा दावा केल्यानंतर लगेच वन विभागाला याची माहिती देण्यात आली. वन विभागाने तातडीने या भागात कोम्बिंग ऑपरेशन (शोधमोहीम) सुरू केले आणि आवश्यक उपाययोजनाही केल्या. मात्र, अद्याप बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे आंबेशिव आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Adhar Card Rule: Will all certificates made on Aadhar card be cancelled? Big decision of the Revenue Department, read in detail...

Adhar Card Rule: आधार कार्डवर बनवलेले सर्व दाखले रद्द होणार? महसूल विभागाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp