Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kangana Ranaut : क्विन कंगना राणावतच चाहत्यांसमोर झालं हसू; रावण दहनात बाण न सोडू शकल्यानं नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 October 2023, 15:46

Kangana Ranaut : नवी दिल्ली : दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावण दहनावेळी कंगना राणावत एक ऐतिहासिक गोष्ट करणार होती. बाण सोडून ती रावण दहन करणार होती. पण कंगनाकडून ते काही झाल नाही. अनेकदा प्रयत्न करूनही ती रावणाच्या पुतळ्यावर बाण सोडू शकली नाही. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत.

 

कंगना रावण दहनावेळी बाण सोडू शकली नाही

इतिहास होणार होता : लवकुश रामलीलाच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला रावण दहन करण्याची संधी मिळाली. रावण दहनाची संधी मिळाल्याने कंगनादेखील खुश होती. माञ, पहिल्यांदा कंगनाने रावणाचा पुतळा जाळण्यासाठी बाण सोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो निघाला नाही. त्यानंतर तिने दोन वेळा पुन्हा प्रयत्न केले. माञ ते फेल गेले. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कंगना वारंवार बाण मारण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ पाहून यूजर्सनी कंगना राणावतला टार्गेट करत तिची खिल्ली उडवली.

तीन वेळा बाण मारण्याचा प्रयत्न : स्वतःच्या हाताने रावण दहन करण्याची संधी मिळाल्याने कंगना खूप उत्साहित होती. पण तिची इच्छा धुळीस मिळाली. कंगनाने धनुष्य उचलले पण तिच्याकडून बाण सुटले नाहीत. मग त्यानंतर लवकुश रामलीला समितीच्या सदस्याने कंगना राणावतला बाण मारण्यास मदत केली.

Reel Life Kangana Vs Real Life Kangana ????????
Saheb ki cheli ????????
Kangana Ranaut claims she does stunts better than Tom Cruise
????????????????
Neither here nor there…the arrow did not fire.
No problem…well only truth can kill untruth.#Dussehra #KanganaRanaut

Wish you all a very Happy… pic.twitter.com/OucRpO9ECf

— ???????????????????? ???????????????????? ???????????????????????? (@BeingSumit007) October 25, 2023

रामासारखा कोणी नव्हता आणि कोणीही नसेल : रावण दहनावेळी कंगना राणावतने जय श्री रामचा नारा लावला. पुढे बोलताना तिने सांगितले की भगवान राम हे सर्वात महान आहेत. त्यांच्यासारखे कोणीही नव्हते आणि त्यांच्यासारखे कोणीही होणार नाही. सध्या कंगना राणावत तिच्या ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘इमर्जन्सी’मध्ये कंगना राणावत दिसणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49

Bhor Snake News : वनवे, उत्खनन आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा..!नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने शिंदेवाडीत फुरसे सापाने दिला ९ पिल्लांना जन्म

Thursday, 30 April 2026, 10:31
Next Post
NCERT new books to have Bharat instead of India proposal accepted Panel member

NCERT: इंडिया नाही आता फक्त भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, एनसीईआरटीने घेतला मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.