Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्यायमूर्ती यशवंत वर्मा कॅश प्रकरण ; कुटुंबानेच वापरली स्टोअररूम, आगीनंतर रोख रक्कम काढून घेतली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 15:55

दिल्ली : घरात कोट्यवधींच घबाड सापडल्याने चर्चेत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात सापडलेल्या अर्ध्या जळालेल्या नोटा प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत., आगीनंतर ज्या स्टोअर रूममध्ये जळालेली रोकड सापडली ती जागा न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात होती, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक पुरावे, साक्षीदार आणि बंगल्याच्या तपासाच्या आधारे तपास समितीने हा निष्कर्ष काढला आहे की, आगीनंतर ज्या स्टोअर रूममध्ये जळालेली रोकड सापडली ती जागा न्यायमूर्ती वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात होती. समितीने 50 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले. यामध्ये दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा आणि अग्निशमन सेवेचे प्रमुख यांचा समावेश होता. आगीनंतर घटनास्थळी पोहोचलेल्यांमध्ये हे दोन्ही अधिकारी सर्वात आधी पोहोचले होते. 14 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी आग लागल्यानंतर स्टोअर रूममधून रोख रक्कमही काढून टाकण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान न्यायमूर्तींच्या बंगल्यात अर्ध्या जळालेल्या नोटा सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर, तत्कालीन सीजेआय संजीव खन्ना यांनी 22 मार्च रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पॅनेल स्थापन केली होती. 4 मे रोजी या समितीने आपला अहवाल सरन्यायाधीशांना सादर केला. यात न्यायमूर्ती वर्मा यांना दोषी ठरवण्यात आले. अहवालाच्या आधारे, सरन्यायाधीशांनी ‘इन-हाऊस प्रोसिजर’ अंतर्गत न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची शिफारस केली होती. चौकशी समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जीएस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अनु शिवरामन यांचा समावेश होता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रुपाली चाकणकरांच्या विधानाने ठिणगी! रुपाली ठोंबरेंचा संताप, ‘लिपस्टिक लावली म्हणजे…’

Wednesday, 23 September 2026, 15:17

लक्ष्मी रस्ता मिरवणुकीत मोठा बदल; १६ मंडळांना आता फक्त ‘याच’ चौकातून मिळणार प्रवेश

Wednesday, 23 September 2026, 15:12

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरखाली दुचाकी चिरडली, आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू

Wednesday, 23 September 2026, 14:19

DJ, फटाके अन् मोठा आवाज बंद! मुंबई हायकोर्टाचा उत्सवांबाबत मोठा इशारा; नियम तोडल्यास होणार थेट कारवाई

Wednesday, 23 September 2026, 13:55

लोणी काळभोरच्या भाजी मंडईत महिलांचा राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन् मारहाण; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 13:46

चावी हरवली अन् आयुष्यच संपलं! पतीने केली पत्नीची हत्या; 19 वर्षीय जरीनसोबत घडलं भयंकर

Wednesday, 23 September 2026, 13:45
Next Post

कात्रज येथे अवैधपणे दारु विक्री..! आंबेगाव पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने अनधिकृत घरावर चढवले बुलडोजर  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp