Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon News : दुर्दैवी! शाळेचा पहिला दिवसच ठरला आयुष्यातील अखेरचा; अचानक चक्कर आली, खाली कोसळला अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 18:31

Jalgaon News : जळगाव : बहुतांश शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा देखील पुन्हा सुरू झाल्या. पण भुसावळ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. प्रार्थना म्हणत असताना 13 वर्षांच्या मुलाला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यामध्येच या लहानग्याचा मृत्यू झाला. (Unfortunate! The first day of school was the last day of life)

भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. सुयोग भूषण बडगुजर या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सुयोग हा या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता.

जळगाव जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. (Jalgaon News) आठवीच्या वर्गाचा पहिला दिवस असल्याने सुयोग हा सकाळी शाळेत गेला. शाळेची प्रार्थना सुरू असताना सुयोगला अचानक चक्कर आली आणि यामध्येच तो जमिनीवर कोसळला. या प्रकारानंतर सगळेच घाबरले. पण त्यावेळी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

‘ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन’ने होता ग्रस्त

सुयोग हा ‘ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन’ या आजाराने ग्रस्त होता.(Jalgaon News)  दोन ते तीन महिन्यांपूर्वी याचे निदान झाले होते. याबाबत त्याला दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांना दाखवले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Jalgaon News : पोलिस अधिकारी बनला दरोड्याचा ‘मास्टरमाईंड ‘ ; बापाला अन् पाहुण्याला हाताशी धरून घातला जळगावातील स्टेट बँकेवर दरोडयाचा घाट

Jalgaon News : जळगावमध्ये उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

Jalgaon news : पितृछत्र हरपलेल्या चिमुकल्यांसह विधवा वहिनीला आधार देण्यासाठी तरुणाने केला तिच्याशी विवाह

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Mumbai News : राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे... ही घोषणा भाजप नेते देतील का?; अजित पवारांनीही साधला “त्या” जाहिरातींवर निशाणा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.