Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार? सुनेत्रा पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ, नव्या नोटिसीने खळबळ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 August 2026, 12:17

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपदावरून सुरू असलेला कायदेशीर वाद आता अधिक तीव्र झाला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमायंडर नोटीस पाठवली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे पत्र 17 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले आहे. यापूर्वी 9 जुलै 2026 रोजी सच्चिदानंद सिंह यांनी पहिली नोटीस बजावली होती. त्या नोटीसमध्ये त्यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. पक्षाच्या संविधानातील नियमांचे पालन न करता ही निवड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पहिल्या नोटीसनंतर पक्षाकडून योग्य उत्तर किंवा कारवाई न झाल्याने, सिंह यांनी 17 ऑगस्ट रोजी हे नवीन स्मरणपत्र पाठवून आपल्या आक्षेपांचा पुनरुच्चार केला आहे. यापूर्वी पाठवलेल्या नोटीसीला अनुसरूनच हे रिमायंडर जारी करण्यात आले आहे.सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबत निर्माण झालेल्या या कायदेशीर पेचप्रसंगामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

आता या विषयावर पक्षाचे नेतृत्व काय भूमिका घेते आणि या नोटीसला कायदेशीर मार्गाने कसे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28
Next Post

‘माझ्या कुंडलीत दुसरं लग्नही आहे…’ दुसऱ्या लग्नाबाबत काय म्हणाला गोविंदा? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp