Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्या कुंडलीत दुसरं लग्नही आहे…’ दुसऱ्या लग्नाबाबत काय म्हणाला गोविंदा? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 20 August 2026, 12:24

मुंबई: अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलं आहे. सुनीताने गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित नात्यावर भाष्य करत त्याच्यावर ‘शुगर डॅडी’ असा आरोप केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनीता फॅमिली कोर्टात गेल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

दरम्यान, गोविंदाचं अनेक वर्षांपूर्वीचं एक वक्तव्य आता पुन्हा चर्चेत आलं आहे. एका जुन्या मुलाखतीत गोविंदाने कुंडलीत दुसरं लग्न असून  भविष्यात दुसरं लग्न होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा संदर्भ सध्या सुरू असलेल्या चर्चांशी जोडला जात आहे. मात्र, हे वक्तव्य जुने असून सध्याच्या परिस्थितीबाबत त्यातून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही.

गोविंदाचं नाव यापूर्वीही बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. एका जुन्या मुलाखतीत त्याने अभिनेत्री जुही चावला आणि दिव्या भारती यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्याने पत्नी सुनीता या वक्तव्यामुळे नाराज होऊ शकते, याची जाणीव असल्याचंही म्हटलं होतं. आपल्या कुंडलीत दुसऱ्या लग्नाचा योग असल्याचा उल्लेखही त्याने केल्याचं जुन्या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचं हे जुनं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत अधिकृतपणे नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत मात्र दोघांकडून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रोहित पवारांच्या PAच्या मुलीची आत्महत्याच! गच्चीचा दरवाजा बाहेरून लावला अन् किरकोळ कारणावरून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Tuesday, 25 August 2026, 22:57

पोलिसांची ‘ती’ एक चूक अन् पोक्सो आरोपीची न्यायालयातून जागेवरच सुटका; तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीचे आदेश

Tuesday, 25 August 2026, 22:28

लोणी काळभोर सायबर पोलिसांची कामगिरी! सायबर फसवणुकीच्या दोन प्रकरणातील २.७८ लाख रुपये नागरिकांना परत

Tuesday, 25 August 2026, 21:36

‘आई गं पोटात दुखतंय’ म्हणत मुलीचा आकांत; दवाखान्यात नेताच भयानक सत्य समोर; नराधमानं चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीच्या शरीराचे तोडले लचके

Tuesday, 25 August 2026, 20:57

माजी महापौर विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द; सरवणकरांच्या भेटीगाठींना वेग, आज थेट आयुक्तांच्या भेटीला!

Tuesday, 25 August 2026, 20:20

रिक्षावाल्याचे कपडे काढले, नग्न करत गुप्तांगावर ब्लेडने सपासप वार! पत्नीशी शरीरसंबंधाच्या संशयातून बाप-लेकाचं भयानक कृत्य

Tuesday, 25 August 2026, 20:11
Next Post

सिंहगडावर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? आधी पाहा हा नवा नियम; गर्दी झाली की आता थेट प्रवेश बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp