Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडसेंची घरवापसी ठरली? तावडेंसोबतच्या गुप्त भेटीचे फोटो व्हायरल, महाराष्ट्रात राजकीय खळबळ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 July 2026, 14:32

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. नुकतीच एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईत एक महत्त्वाची भेट झाली. मुंबईतील निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ संवाद झाला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

या भेटीमुळे विशेषतः उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, उत्तर महाराष्ट्रात भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते गिरीश महाजन यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ही खेळी खेळली असण्याची शक्यता आहे. खडसे यांच्या पुनरागमनामुळे महाजन यांच्या वर्चस्वाला शह दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे या एका भेटीने राज्याच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी स्वतः या भेटीला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी यातील राजकीय चर्चांचे खंडन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, विनोद तावडे हे खरं तर खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी माझीही भेट घेऊन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून ही केवळ एक कौटुंबिक आणि वैयक्तिक भेट होती, असा दावा खडसे यांनी केला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व दिले जात आहे. एकनाथ खडसे आगामी काळात कोणता मोठा निर्णय घेतात आणि त्यांची भाजपमधील ‘घरवापसी’ कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी यवत सज्ज! वारकऱ्यांसाठी भव्य सुविधा, तयारी अंतिम टप्प्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp