Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कंगना राणौत अडचणीत? ‘गटर जनरेशन’ वक्तव्यावरून वाद पेटला; जेन-झींसमोर आता माघार घ्यावी लागणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 August 2026, 13:01

पुणे : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रश्नपत्रिका फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जेन झी’ (Gen Z) तरुणांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडल्या आहेत. या आंदोलक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कथितपणे ‘गटर जनरेशन’ संबोधल्यामुळे त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टाने ती स्वीकारली आहे.

याप्रकरणी आग्रा येथील विशेष न्यायालयात 21 ऑगस्ट रोजी पहिली सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते आणि वकील रमाशंकर शर्मा यांनी कंगना यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. कंगना यांनी आंदोलक तरुणांचा आणि त्यांच्या पालकांचा जाहीर अपमान केला असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.

जर आग्रा न्यायालयाने ही याचिका फेटाळली, तर या प्रकरणी सत्र न्यायालय आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.जून आणि जुलै महिन्यात कॉक्रोच जनता पार्टीने पेपर लीकप्रकरणी भव्य आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या आंदोलनावर भाष्य करताना कंगना यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या कंगना राणौत यांच्यावर यापूर्वीही अनेक वादांचे सावट राहिले आहे. देशातील तरुण पिढीचा आणि विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी 21 ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते आणि कंगना राणौत यांना या प्रकरणात दिलासा मिळतो की ‘जेन झी’च्या विरोधानंतर माघार घ्यावी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा! कल्याणीनगरच्या नामांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ३ तरुणींची सुटका अन् एजंट जेरबंद

Friday, 11 September 2026, 20:09

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

Friday, 11 September 2026, 19:19

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34
Next Post

सणासुदीआधी सोन्याचा भाव भडकला! 24K, 22K आणि 18K सोन्याचे दर कितीवर पोहोचले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp