Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयसीसी विश्वचषक 2025 साठी भारतीय महिला संघ जाहीर; वाचा सविस्तर…  

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 19 August 2025, 17:02

मुंबई: आगामी ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघांची घोषणा केली आहे.  हरमनप्रीत कौर हिच्याकडे दोन्ही संघांचे नेतृत्व सोपवण्यात आले असून,  स्मृती मानधना उपकर्णधार असेल.

 

 आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 साठी भारतीय संघ: 

1. हरमनप्रीत कौर (कर्णधार)
2. स्मृती मानधना (उपकर्णधार)
3. प्रतिका रावल
4. हरलीन देओल
5. दीप्ती शर्मा
6. जेमिमाह रॉड्रिग्स
7. रेणुका सिंग ठाकूर
8. अरुंधती रेड्डी
9. रिचा घोष (विकेटकीपर)
10. क्रांती गौर
11. अमनजोत कौर
12. राधा यादव
13. श्री चराणी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ: 

1. हरमनप्रीत कौर (कर्णधार)
2. स्मृती मानधना (उपकर्णधार)
3. प्रतिका रावल
4. हरलीन देओल
5. दीप्ती शर्मा
6. जेमिमाह रॉड्रिग्स
7. रेणुका सिंग ठाकूर
8. अरुंधती रेड्डी
9. रिचा घोष (विकेटकीपर)
10. क्रांती गौर
11. सायली सातघरे
12. राधा यादव
13. श्री चराणी
14. यवतना

या दोन्ही संघांत अनुभवी तसेच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, आगामी मोठ्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महिला क्रिकेटमधील भारताची ताकद सातत्याने वाढत असून, 2025 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी 'ही' फळं ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.