Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्तांचा जनआक्रोश! “जमीन आमची, हक्क आमचा”च्या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणलं

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 18:48

आदित्य बोराटे
Indapur इंदापूर, ता. 18 : उजनी धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी खासगी कंपनीला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात इंदापूरमध्ये आज धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उसळला. “जमीन आमची… हक्क आमचा…” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडत उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. Indapur

शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे इंदापूर शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत शेकडो धरणग्रस्त रस्त्यावर उतरले होते. शासनाने संपादित अतिरिक्त जमिनी खासगी कंपनीला देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. Indapur

मोर्चादरम्यान आंदोलकांनी अनेक गंभीर मागण्या शासनासमोर मांडल्या. संपादित झालेल्या अतिरिक्त जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात, खासगी कंपनीसोबतचा करार रद्द करावा, धरणग्रस्तांना योग्य पुनर्वसन आणि प्रलंबित मोबदला तात्काळ द्यावा, तसेच हिंगणगाव आणि तरटगाव परिसरातील जमिनींची सुरू असलेली मोजणी त्वरित थांबवावी, अशा मागण्यांचा यात समावेश होता. Indapur

 

यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी शासनावर जोरदार टीका केली. “धरणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, पण आज त्याच जमिनी खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. शासनाने तातडीने निर्णय मागे घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आंदोलकांनी तहसील प्रशासनाला निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. उजनी धरणग्रस्तांच्या या एल्गारामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

Daily Horoscope: हनुमानजींच्या कृपेने 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार; वाचा 12 राशींचे भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.